सांग ना.......!
सांग ना तु मला काय चुकले माझे,
असा अल्लडपणा का केलास तू...?
सांग ना सखे तू ,अशी दूर का गेलीस ।।१।।
नको रुसू तू अशी, साथ दे तू मला,
जाहलो मी ऐकला, सोड ना हा अबोला
नको दूर जाऊ तू अशी, साजणी होईन ग मी वेडा।।२।।
बोल ना माझा प्रीत-पाखरा......
नाही सहन होत आता, विरहाचा यातना
सांग तू आता कस जागाव हे जीवन आता…?।।३।।